Wednesday, December 21, 2016

नागपूर तंत्रशिक्षण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा

        नागपूर तंत्रशिक्षण विभागात विविध पदांच्या एकुण २१ जागा करीता पाञ उमेदवारांकडून मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०१६ आहे.