महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत पोलीस दलातील (गट-ब) (अराजपञित) पदांच्या एकुण ७५० जागा करीता पोलीस उपनिरीक्षक
पूर्व परीक्षा-२०१६ रविवार दिनांक १२ मार्च, २०१७ रोजी घेण्यात येणार
असून उमेदवारांकडून
अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख २७
डिसेंबर २०१६ आहे.