Thursday, January 12, 2017

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)


विभागाचे नाव :
कृषि विभाग

योजनेचे नाव  :
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

योजनेची व्याप्ती :
यवतमाळ जिल्हयातील सर्व 16 तालुके

लाभार्थी निवडीचे निकष, नियम, अटी :
लाभार्थी शेतकरी असावा प्राधान्याने शेतकरी हा स्वयंसेवक गटातील शेतकरी असावा

आवश्यक कागदपत्र :
7/12, ओळखपत्र,

योजनेचे स्वरुप :
शेतकरी गट तयार करणे, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, प्रात्य‍क्षिके, शेतीशाळा, कृषि प्रदर्शनी, किसान गोष्टी इत्यादी

लाभाचे स्वरुप :
कृषि व संलग्न विषयांचे तांत्रिक ज्ञान

अर्ज व अर्जाचे नमुने :
योजने अंतर्गत विविध बाबींचे लाभ घेण्यासाठी प्रकल्प संचालक (आत्मा) तसेच तालुका कृषि अधिकारी स्तरावर अर्ज करण्यात यावा

संपर्क व अधिक माहिती :
प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय, एल.आय.सी. चौक, गार्डन रोड, यवतमाळ. संपर्क 07232-241162

संबंधित अधिकारी :

तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किंवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक