Wednesday, August 9, 2017

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र विभागात 'पहारेकरी' पदांच्या १८७ जागा



भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र विभागात 'पहारेकरी' पदांच्या १८७ जागा करीता पाञ उमेदवारांकडून अर्ज मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्‍टेंबर २०१७ आहे.