यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेड मध्ये 'सहाय्यक' पदांच्या ६९६ जागा
यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी
लिमिटेड मध्ये 'सहाय्यक' पदांच्या ६९६ जागा
करीता पाञ उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची
शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१७ आहे.