महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' (गट-क) पदांच्या
एकुण ३०० जागा
करीता 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' (गट-क) पूर्व परीक्षा-२०१७ रविवार दिनांक २८ मे, २०१७ रोजी घेण्यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज
ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख ०२ फेब्रुवारी २०१७ आहे.
Saturday, January 14, 2017
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
अ क्र
|
योजना
|
सविस्तर माहिती
|
1
|
योजनेचे नाव
|
इंदिरा गांधी
राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
|
2
|
योजनेचा
प्रकार
|
केंद्र
पुरस्कृत योजना
|
3
|
योजनेचा उददेश
|
राज्यातील
अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
|
4
|
योजना ज्या
प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
|
सर्व
प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
|
5
|
योजनेच्या
प्रमुख अटी
|
दारिद्र्य
रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले
किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा
त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग
निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र
लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य
शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन
अनुज्ञेय आहे.
|
6
|
दिल्या
जाणा-या लाभाचे स्वरुप
|
प्रतिमहा
प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
|
7
|
अर्ज करण्याची
पध्दत
|
अर्जदार
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी
अर्ज करु शकतो
|
8
|
योजनेची
वर्गवारी
|
निवृत्तीवेतन
|
9
|
संपर्क
कार्यालयाचे नाव
|
जिल्हाधिकारी
कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
|
स्ञोत - https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assist
Thursday, January 12, 2017
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
अ.क्र.
|
योजना
|
सविस्तर माहिती
|
1
|
योजनेचे
नाव
|
इंदिरा
गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
|
2
|
योजनेचा
प्रकार
|
केंद्र
पुरस्कृत योजना
|
3
|
योजनेचा
उददेश
|
राज्यातील
विधवांना दरमहा निवृत्तीवेतन
|
4
|
योजना
ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
|
सर्व
प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
|
5
|
योजनेच्या
प्रमुख अटी
|
दारिद्र्य
रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील
वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा
निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र
लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य
शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन
अनुज्ञेय आहे
|
6
|
दिल्या
जाणा-या लाभाचे स्वरुप
|
प्रतिमहा
प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
|
7
|
अर्ज
करण्याची पध्दत
|
अर्जदार
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी
अर्ज करु शकतो
|
8
|
योजनेची
वर्गवारी
|
निवृत्तीवेतन
|
9
|
संपर्क
कार्यालयाचे नाव
|
जिल्हाधिकारी
कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
|
स्ञोत - https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assist
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)
विभागाचे
नाव :
कृषि
विभाग
योजनेचे
नाव :
कृषि
तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)
योजनेची
व्याप्ती :
यवतमाळ
जिल्हयातील सर्व 16 तालुके
लाभार्थी
निवडीचे निकष,
नियम, अटी :
लाभार्थी
शेतकरी असावा प्राधान्याने शेतकरी हा स्वयंसेवक गटातील शेतकरी असावा
आवश्यक
कागदपत्र :
7/12, ओळखपत्र,
योजनेचे
स्वरुप :
शेतकरी
गट तयार करणे,
प्रशिक्षण, अभ्यास दौरे, प्रात्यक्षिके, शेतीशाळा, कृषि
प्रदर्शनी, किसान गोष्टी इत्यादी
लाभाचे
स्वरुप :
कृषि
व संलग्न विषयांचे तांत्रिक ज्ञान
अर्ज
व अर्जाचे नमुने :
योजने
अंतर्गत विविध बाबींचे लाभ घेण्यासाठी प्रकल्प संचालक (आत्मा) तसेच तालुका कृषि
अधिकारी स्तरावर अर्ज करण्यात यावा
संपर्क
व अधिक माहिती :
प्रकल्प
संचालक (आत्मा) कार्यालय,
एल.आय.सी. चौक, गार्डन रोड, यवतमाळ. संपर्क 07232-241162
संबंधित
अधिकारी :
तालुका
कृषि अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किंवा सहाय्यक
तंत्रज्ञान व्यवस्थापक
Tuesday, January 10, 2017
कृषिसमृद्धी – समन्वयीत कृषि विकास प्रकल्प
१. विभागाचे नाव :
सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन
२. योजनेचे नाव :
कृषिसमृद्धी –
समन्वयीत कृषि विकास प्रकल्प
३. योजनेची व्याप्ती :
प्रकल्पांतर्गत निवड
करण्यात आलेल्या एकूण 461 गावातील निवड करण्यात आलेल्या लाभार्थीसोबत प्रकल्पांतर्गत घटकांची
अंमलबजावणी करणे.
४. लाभार्थी निवडीचे निकष, नियम व अटी :
अल्प व अत्यल्प
भूधारक (5 एकर खालील) शेतकरी, भूमिहीन, आत्महत्याग्रस्त कुटुंबे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील कुटुंबे.
५. आवश्यक कागदपत्रे :
प्रकल्पांतर्गत लाभ मिळविण्यासाठी कृषिसमृद्धी प्रकल्प कार्यालय, यवतमाळकडे अंमलबजावणी यंत्रणेच्या मार्फत खालील कागदपत्रे येथे सादर करणे अपेक्षित -
१. लाभार्थी
प्रमाणपत्र लाभार्थी क्रमांकासह
२. गटाचा ठराव व
मागणीपत्र (शिफारसपत्र)
३. खर्चाचे मुळ बिल /
कृ.उ.बा.स. खरेदी विक्री पावती
४. ७/१२ व ८ अ
५. शासनामार्फत
प्राप्त कोणतेही ओळखपत्र
६. विमापावती (पशु
आधारित उद्योगाकरिता)
७. प्रशासकीय व
ता.कृ.अ. यांची तांत्रिक मंजुरी (मृदा व जलसंधारण कामे)
८. ग्राम विकास समितीचे शिफारस पत्र
६. योजनेचे स्वरूप :
१. प्रशिक्षण (कृषी व कृषी आधारित उद्योग धंदे, कौशल्य आधारित
प्रशिक्षण)
२. अभ्यास दौरा,
२. पिक प्रात्यक्षिक,
४. मृदा व जलसंधारण (विहीर पुनर्भरण, शेततळे. सिमेंटनाला
बांध बांधणे, सिमेंटनाला बांधातील गाळ काढणे),
५. कृषी आधारीत उद्योग धंदे,
६. पशुआधारित उद्योग धंदे (दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन)
७. लाभाचे स्वरूप :
प्रकल्पांतर्गत
निर्धारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे
१.प्रशिक्षण व
आभ्यास दौरे (१००%)
२. पिक प्रात्यक्षिक
– १००%
३.कृषि आधारित
उद्योग (३०% किंवा रु. १ लक्ष)
४.पशुआधारित उद्योग –
अ. दुग्धव्यवसाय
(२५% किंवा रु. २५ हजार)
ब. परसातील
कुक्कुटपालन (५०% किंवा रु.२.५0 हजार)
क. व्यावसायिक
कुक्कुटपालन (३०% किंवा १.५ लक्ष)
ड. शेळीपालन (३०%
किंवा रु. १८ हजार)
५. मृदा व जलसंधारण कामे – ९०%
८. अर्ज व अर्जाचे नमुने :
मुद्दा क्रमांक ५
प्रमाणे
९. संपर्क व अधिक माहिती :
कृषिसमृद्धी –
समन्वयीत कृषि विकास प्रकल्प,
पहिला माळा,
प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ –
फोन नंबर –
०७२३२-२३९४१६
email – dpmtyavatmal@gmail.com
१०. संबधित अधिकारी :
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, कृषिसमृद्धी –
समन्वयीत कृषि विकास प्रकल्प, यवतमाळ
Subscribe to:
Posts (Atom)




