स्टाफ सिलेक्शन कमिशन
मार्फत पोस्टल सहायक / क्रमवारी सहायक ३२८१ जागा, कनिष्ठ लिपिक १३२१ जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर ५०६ जागा आणि न्यायालयीन लिपिक
पदांच्या २६ जागा असे एकुण ५१३४ पदे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत भरण्यासाठीपाञ
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१६ आहे.