Saturday, February 4, 2017

मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक,गट-क पदांच्‍या एकुण १८८ जागा


महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक,गट-क पदांच्‍या एकुण १८८ जागा करीता सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-२०१७ रविवार दिनांक ३० एप्रिल, २०१७ रोजी घेण्‍यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्‍यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्‍याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०१७ आहे.